Dharma Sangrah
✕

सलमान बटने सांगितले, सूर्यकुमार यादवची जागा कोणता खेळाडू घेऊ शकतो

Updated: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (16:41 IST)
 
बट म्हणाले, 'सूर्यकुमारचा फार्म आपण श्रीलंकेत पाहिल्याप्रमाणे नाही. आयपीएल मध्येसुद्धा, यूएई टप्प्याच्या शेवटच्या सामन्यात आपण त्याचा डाव काढला तर तो इतर कोणत्याही सामन्यात चांगली खेळी खेळला नाही. बटने  त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले, “जर त्याच्या फॉर्मबद्दल चिंता कायम राहिली तर इशानला त्यांच्या जागी  प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलू शकतो. ते उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. मला वाटते की जर भारताला सूर्यकुमार आणि ईशान यांच्यात निवड करायची असेल तर ती ईशान किशन ची निवड करायला  हवी. ते चांगली पाळी खेळू  शकतील.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात, केएल राहुल आणि इशान किशन यांनी दमदार अर्धशतक झळकावून आपल्या संघाला सात विकेटने विजय मिळवून दिला.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments