Marathi Biodata Maker
✕

AFG vs SL :श्रीलंकेने अफगाणिस्तानला सहा विकेट्सने पराभूत केले

Updated: शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 (09:50 IST)
ALSO READ: आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तानला 140 कोटींपर्यंतचे नुकसान होणार!
प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात 171 धावा केल्या आणि सामना जिंकला. यादरम्यान कुसल मेंडिसने नाबाद 74 धावांची दमदार खेळी केली. दरम्यान, अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. यापूर्वी, अफगाणिस्तानकडून नुवान तुषारा यांनी चार विकेट्स घेतल्या तर दुष्मंथा चामीरा, दुनिथ वेलागे आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ALSO READ: भारताचा खेळाडू सिराज ची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड
अफगाणिस्तानसाठी हा सामना 'करो या मरो' असा होता. तथापि, संघ या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही आणि सामना गमावला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. दुसरीकडे, श्रीलंकेने दोन सामन्यांत दोन विजय आणि +1.546 च्या नेट रन रेटसह चार गुणांसह सुपर-4 टप्प्यात प्रवेश केला. यासह, बांगलादेश गट ब मधून सुपर-4 मध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना ईडीने समन्स बजावले

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

न्यूझीलंडचा एकदिवसीय कर्णधार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

MS Dhoni IPL Retirement आयपीएलमधून महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती! CSK सोबत निभावणार 'ही' नवी भूमिका!

आंद्रे रसेलचे नाईट रायडर्स संघात पुनरागमन

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

पुढील लेख
Show comments