Daily Horoscope
✕

WTC 2023: फायनलच्या एक दिवस पूर्वी रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत

Updated: मंगळवार, 6 जून 2023 (17:03 IST)
 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे, पण लंडनमधून अशा बातम्या येत आहेत, ज्यामुळे भारतीय चाहत्यांना त्रास होऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला सामन्याच्या एक दिवसांपूर्वी दुखापत झाल्याचे वृत्त आले आहे.
मंगळवारी ओव्हल मैदानावर सराव करताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला नेटसेशन सोडावे लागले. दुखापत किती गंभीर आहे आणि तो बुधवारी स्पर्धा करू शकेल की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
 
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही वर्षांपासून दुखापतींशी झुंजत आहे. रोहितला अनेक मोठ्या सामन्यांपूर्वी दुखापत होते. रोहित शर्मा गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपूर्वीच जखमी झाला होता.
 
 
Edited by - Priya Dixit   

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

पुढील लेख
Show comments