व्यक्ति‍विशेष : विनोबा भावे

vinoba bhave
वेबदुनिया|
WD
थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे यांचा आज जन्म‍दिन. कोकणातील रायगड जिल्ह्यात गागोदे या पेण तालुक्यातील गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी विनायक नरहर भावे यांचा जन्म झाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट 7 जून 1916 रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.


त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पातंलजोगाचे शिक्षण घेतले. पुढे 1921मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून 8 एप्रिल 1921 रोजी महात्माजींच्या 1940 त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते. 1951 ते 53 हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढलेल्या विनोबांनी 15 नोव्हेंबर 1982 रोजी तेथेच आपली देहयात्रा संपविली. सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Speech On Independence Day 2022 : 15 ऑगस्ट भाषण अगदी सोप्या ...

Speech On Independence Day 2022 : 15 ऑगस्ट भाषण अगदी सोप्या भाषेत
आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो... आज आपण ...

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना भाजपचा हल्ला, कन्या सुप्रिया ...

उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांना भाजपचा हल्ला, कन्या सुप्रिया सुळेंना घेरणार 'मिशन बारामती'
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने आता ...

TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार?

TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार?
मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण थेट ...

बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांझाने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा ...

बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांझाने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
बदरपूर फ्लायओव्हरवर चायनीज मांजामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.रस्त्यावर ...

Devendra Fandnavis यांना गृहमंत्रालय, मंत्रिमंडळ विस्तार या ...

Devendra Fandnavis यांना गृहमंत्रालय, मंत्रिमंडळ विस्तार या आठवड्यात होऊ शकतो
महाराष्ट्रात 30 जूनपासून दोन व्यक्तींचे सरकार सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ...