ऑल वूमन १० नेशन्स या दुचाकी राईडला मागील वर्षी मिळालेल्या भव्य यशानंतर आता बायकिंग क्विन्सने महिला सक्षमीकरणाचा संदेश जगभर पोहचविण्यासाठी आणखी एक तितकेच भव्यदिव्य पाऊल उचलले आहे. त्यासाठी ५० महिला रायडर्सनी १० हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचे ठरविले, असून गुजरात ते लडाखमधील खार्दुंग-ला हा प्रवास त्या दुचाकीवरून करणार आहेत. यादरम्यान त्या,...