Festival Posters
✕

द्विभाषी लोकांना डिमेन्शियाची भीती कमी असते

Updated: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (16:16 IST)
 
अनेक वर्ष दोन भाषा बोलणार्‍या लोकांच्या मेंदूला एकावेळी एका माहितीवर लक्ष देऊन दुसर्‍या माहितीने विचलित न होण्याची सवय झालेली असते. यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. द्विभाषी लोकांमध्ये अधिक ‍केंद्रीय व विशेष कार्यात्मक कनेक्शन असतात.
 
एकभाषी लोकांच्या मेंदूमध्ये तेच काम करण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीची वैविध्यपूर्ण संरचना असते. मेंदूचा पुढचा भाग जास्त वापरणार्‍यांना डिमेन्शिया होण्याची अधिक शक्यता असते. द्विभाषी लोक हा भाग कमी वापरत असल्यामुळे त्यांना डिमेनिश्या होण्याची भीती कमी असते.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

महाराष्ट्रात दोन महायुती पक्षांमध्ये पुन्हा वाद, शिवसेना आमदारावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

ट्रम्प यांचा मोठा निर्णय: रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के शुल्क लागणार नाही

ॲपल आयफोन ड्युओसाठी प्री-बुकिंग सुरू, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 ला फायदा

पॅरा आशियाई खेळ: सुहास एलवायने बॅडमिंटनमध्ये विजयासह सुरुवात केली

रशियामध्ये ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप लोकांनी आपली घरे रिकामी केली

पुढील लेख
Show comments