Marathi Biodata Maker

महाराणा प्रताप यांना किती बायका होत्या?

Updated: मंगळवार, 27 मे 2025 (16:00 IST)
 
महाराणा प्रताप यांचे पालक | Maharana Pratap parents name- त्यांचे वडील महाराणा उदय सिंह आणि आईचे नाव जयवंत कंवर, किंवा जयवंताबाई सोनगारा होते. ते राणा सांगा यांचे नातू होते.
 
महाराणा प्रताप यांचे टोपण नाव | Childhood name of Maharana Pratap- लहानपणी महाराणा प्रताप यांना सर्वजण 'किका' या नावाने हाक मारत असत.
 
महाराणा प्रताप यांच्या पत्नींची नावे | Names of wives of maharana pratap- 
महाराणी अजबदे पुन्वार
फूल बाई राठोड
शहामत बाई हाडा
चंपा बाई
जसोदा बाई सोंगारा
खींव बाई
आलमदे बाई
रत्नावती बाई
अमर बाई
सोलंखिनीपुर बाई
लकम बाई
 
महाराणा प्रताप यांच्या पुत्रांचे नावे | Names of sons of maharana pratap- अमर सिंह, भगवानदास, सहसमल, गोपाल, काचरा, सांवलदास, दुर्जनसिंह, कल्याणदास, चंदा, शेखा, पूर्णमल, हाथी, रामसिंह, जसवंतसिंह, माना, नाथा, रायभान।
 
महाराणा प्रताप यांच्या कन्यांची नावे | Names of daughters of maharana pratap- रखमावती, रामकंवर, कुसुमावती, दुर्गावती, सुक कंवर।
 
महाराणा प्रताप यांच्या भावांचे नावे | Names of Maharana Pratap brothers- शक्ति सिंह, खान सिंह, विरम देव, जेत सिंह, राय सिंह, जगमल, सगर, अगर, सिंहा, पच्छन, नारायणदास, सुलतान, लूणकरण, महेशदास, चंदा, सरदूल, रुद्र सिंह, भव सिंह, नेतसी, सिंह, बेरिसाल, मान सिंह, साहेब खान।
ALSO READ: Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती
मेवाडचे राजा महाराणा प्रताप | Maharana Pratap, the king of Mewar : राजपूताना राज्यांमध्ये मेवाडचे आपले विशिष्ट स्थान आहे ज्यात इतिहासाचे गौरव बाप्पा रावल, खुमाण प्रथम, महाराणा हम्मीर, महाराणा कुम्भा, महाराणा सांगा, उदयसिंह आणि वीर शिरोमणि महाराणा प्रताप यांनी जन्म घेतला.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Hindi Diwas 2026 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

मनोज जरांगे यांना मुंबईत प्रवेश नाकारला; गणेशोत्सवामुळे १९ सप्टेंबरच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Women Asia Cup 2026 भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप जिंकला

पुणे-बंगळूरू महामार्गावर ट्रकने टेम्पो आणि दोन कारला धडक दिल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर १२ जण जखमी

जालनामध्ये ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments