suvichar
✕

राष्ट्रीय ध्वज दिवस 2024

Updated: सोमवार, 22 जुलै 2024 (13:25 IST)
 
राष्ट्रीय ध्वज दिवस बद्दल थोडक्यात-
भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिवस प्रत्येक वर्षी 22 जुलै साजरा केले जातो. हा दिवस त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण करून देतो. जेव्हा भारताच्या संविधान सभेने वर्तमान तिरंगा झेंडयाला देशाच्या आधिकारिक राष्ट्रीय ध्वज रूपामध्ये स्वीकारले होते. हा महत्वपूर्ण दिवस आपल्या भारताकरिता महत्वाचा आहे. तसेच राष्ट्रीय ध्वज मध्ये गर्द केशरी, पांढरा आणि भारतीय हिरव्या रंगाची पट्टी आणि मध्ये अशोक चक्र आहे. हा प्रसंग भारताची स्वतंत्रता, एकता आणि समृद्ध विरासतच्या प्रतीक रूपामध्ये ध्वजाची भूमिका निभावून आणि त्याब्ब्दल जागरूकता वाढवण्याचे कार्य करतो.
 
राष्ट्रीय ध्वज दिवसाचा इतिहास-
भारतीय राष्ट्रीय ध्वज दिवसाचा इतिहास 20वी शतकाच्या आरंभ पासून सुरु झाला. तसेच 1947 मध्ये संविधान सभेद्वारा याला औपचारिक रूपाने स्वीकार केल्यासोबत याचे समापन होते.  
 
भारताचा राष्ट्रीय ध्वज-
भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला “तिरंगा” नावाने ओळखले जाते, देशाची स्वतंत्रता, सार्वभौमत्व आणि एकतेचे प्रतीक आहे. याला 22 जुलै 1947 ला स्वीकार करण्यात आला, जो भारताला ब्रिटिश शासनकडूनस्वतंत्रता मिळण्याच्या काही दिवसांपूर्वी होता.  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments