Dharma Sangrah

कलाविष्कार : तब्बल 75 हजार सिडी वापर करुन महाराजांचे प्रतिकृती

मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये राहणाऱ्या चेतन राऊत या  तरूणाने सुंदर कलाविष्कार बनवला  आहे. त्याने तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडीचा वापर करुन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून त्याने ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आणि तब्बल 48 तासानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण केली. चेतन राऊत हा जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे. दरम्यान सीडी पासून तयार करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठण्यात आला.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात ड्रोन-रोबोटिक्स उद्योगाला चालना मिळणार

जसपाल राणाच्या आईचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने ग्रामीण पेयजल धोरण-२०२६ ला मंजुरी दिली

प्रत्येक मुलाने फादर्स डेच्या दिवशी वडिलांना नक्की सांगाव्यात या 5 गोष्टी

EV स्कूटरची बॅटरी किती वर्षे टिकते? बदलण्याचा खर्च किती येतो?

पुढील लेख
Show comments