Marathi Biodata Maker

सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी

कित्ती तरी सोसले तिनं आघात,
आयुष्य नव्हे, झेलला झंझावात
दुःखा चे डोंगर सर केले हसत हसत,
आई होऊन शेकडोंची,सेवाव्रत अविरत,
परखड वाणी शस्त्र म्हणून वापरले,
पण उगाचच कुणा बोलून न कधी दुखावले,
निरक्षर तरी कसं म्हणावं, आई गे तुला?
साक्षर होण्यास गिरविती धडे तुझे ठाऊक आहे मला!
मोठमोठ्या सभा गाजवल्या, खणखणीत वाणीने,
अजरामर झाले तुझं नाव,तुझ्याच कर्तृत्ववाने!
विसरून कसं चालेल बरं या आभाळमायेला,
माणुसकी चे दुसरं नाव, हीच ओळख तिला!!
....सिंधुताई ....विनम्र अभिवादन!!..अन श्रद्धांजली!
...अश्विनी थत्ते

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

एड्समुळे ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबाशी संबंध तोडल्यानंतर गेली दहा वर्षे ती बेघर आणि प्रसिद्धीपासून दूर होती

पुणेकरांसाठी गूड न्यूज! कल्याणीनगर ते पुणे विमानतळ नव्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब

"शरीर विकले तरी गिऱ्हाईक नक्कीच मिळतील," राज ठाकरे यांचा यूबीटी बंडखोर आणि भाजप या दोघांवरही निशाणा

महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा संबंध बिहारशी, सायबर कॅफेवर छापा; ३ जणांना अटक

LIVE: चेंबूर स्कूल बस अपघातानंतर बीएमसीकडून मोठी कारवाई! तीन अधिकारी निलंबित

पुढील लेख
Show comments