Festival Posters
✕

World Television Day 2023 जागतिक दूरचित्रवाणी दिवस इतिहास

Updated: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (11:49 IST)
 
World Television Day 2023 Theme: जागतिक दूरदर्शन दिन विषय
युनायटेड नेशन्सने या वर्षीच्या जागतिक दूरदर्शन दिनाची मुख्य थीम Accessbility निवडली आहे, जे प्रत्येक व्यक्तीला दूरदर्शनची उपलब्धता सुनिश्चित करण्याची वचनबद्धता दर्शवते. टेलिव्हिजन हे भौगोलिक सीमा ओलांडणारे संप्रेषणाचे माध्यम आहे आणि माहिती तसेच शिक्षण आणि मनोरंजनाच्या प्रसाराचे सर्वात सुलभ माध्यम आहे.
 
World Television Day 2023 Histroy: जा‍गतिक टेलिव्हिजन दिन इतिहास
17 डिसेंबर 1996 रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा करण्याचा संबंधित ठराव मंजूर केला. याआधी 21 आणि 22 नोव्हेंबर 1996 रोजी संयुक्त राष्ट्रांनी वर्ल्ड टेलिव्हिजन फोरमचे आयोजन केले होते. त्यामुळे महासभेने 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याची तारीख निश्चित केली होती. निर्णय प्रक्रियेवर दूरचित्रवाणीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
 
World Television Day 2023: असा आहे आपला टेलिव्हिजन
एकेरी संवादाच्या सुरुवातीच्या युगानंतर, आजचे दूरदर्शन संवादात्मक बनले आहे. सामान्य टेलिव्हिजनपासून विकसित होत असलेल्या, आजच्या स्मार्ट टीव्हीने इंटरनेटशी जोडून व्हिडिओ संवाद म्हणजेच बहुआयामी संवाद लोकांपर्यंत आणला आहे. आजचे टेलिव्हिजन मल्टीमीडिया आणि परस्परसंवादी सामग्रीची विस्तृत श्रेणी प्रदान करतात, जसे की स्ट्रीमिंग व्हिडिओ, संगीत आणि इंटरनेट ब्राउझिंग. व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून विविध सोशल मीडियावर सामग्रीचा वापर आणि सतत विकसित होत असलेले तंत्रज्ञान असूनही, टीव्ही अजूनही संवादाचे महत्त्वाचे साधन आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

इंडिगो आणि एअर इंडियाची उड्डाणे नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित होणार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत ७२.९६% विक्रमी मतदान! उमेदवारांचे भवितव्य २७ ऑक्टोबर रोजी ठरणार

‘महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात द्या, शिस्त आणण्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही’; राज ठाकरेंची राज्यासाठी काय योजना?

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

पुढील लेख
Show comments