Marathi Biodata Maker
✕

AAI Recruitment 2021 ITI उर्त्तीण तरुणांसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसची सोनेरी संधी

Updated: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (11:58 IST)
 
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - 1 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
भरती चाचणी / गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची तारीख - अद्याप निर्णय घेतलेला नाही
 
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
विमानतळ प्राधिकरणाच्या मते, ज्या उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे ते काही पदांसाठी अर्ज करू शकतात. तर इतर पदांवर, संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संपादन केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिसूचना पाहू शकता.
 
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
तुम्ही शिकाऊ उमेदवाराच्या या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असल्यास, तुम्हाला भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट www.aai.aero/en ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला करिअर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक केल्यावर या भरतीशी संबंधित माहिती तुमच्या समोर येईल. तुम्हाला त्यामध्ये अर्ज करण्याची सूचना आणि लिंक मिळेल. तुम्हाला येथे परीक्षेचा संपूर्ण नमुना आणि अभ्यासक्रम देखील मिळेल.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

बिना पाकाचे आणि झटपट होणारे रव्याचे लाडू; नवशिक्यांसाठी सर्वात सोपी रेसिपी

कुरकुरीत आणि मसालेदार मुरमुरा-बटाटा टिक्की Aloo Murmura Tikki

ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करताना हॉटेल आणि पर्यटनस्थळ निवडण्याच्या टिप्स

पुढील लेख
Show comments