Daily Horoscope
✕

​Indian Navy Jobs 2023: नौदलात 372 जागांसाठी भरती

Updated: शनिवार, 6 मे 2023 (11:42 IST)
 
या भरती मोहिमेद्वारे नौदलातील चार्जमन - ॥ पदे भरली जातील. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/गणित/अभियांत्रिकी संबंधित विषयातील B.Sc पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून इतर विहित पात्रता असावी.
 
Indian Navy Jobs 2023: वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात कमाल सूट दिली जाईल.
 
Indian Navy Jobs 2023 : निवड अशी असेल
या पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक-आधारित चाचणी आयोजित केली जाईल. परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, ज्यासाठी 100 गुण निश्चित केले आहेत. परीक्षेत सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, संख्यात्मक योग्यता, सामान्य इंग्रजी, सामान्य जागरूकता इत्यादी विषयांमधून प्रश्न विचारले जातील.
 
Indian Navy Jobs 2023: एवढी अर्ज फी भरावी लागेल
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना 278 रुपये शुल्क भरावे लागेल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
 
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 15 मे 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

पुढील लेख
Show comments