Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये 2422 रिक्त पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण त्वरित अर्ज करा

Updated: बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (18:06 IST)
 
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासाठी  वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे, ज्यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठीही सूट देण्याची तरतूद आहे. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज  शुल्क रु.100/- आहे, तर आरक्षित श्रेणीसाठी अर्ज निशुल्‍क आहे.   
 
या भरतीद्वारे मध्य रेल्वेच्या मुंबई क्लस्टरमध्ये 1659 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, नागपूर क्लस्टरमध्ये 114 पदे आणि सोलापूर क्लस्टरमध्ये 79 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाइन अर्ज सबमिट करताना   किंवा प्रिंट करताना काही समस्या असल्यास, उमेदवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 (रविवार आणि सुट्ट्या वगळता) 022-67453140 वर कॉल करू शकतात किंवा  act.apprentice@rrccr.com वर ईमेल करू शकतात. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

पतीचा फोन तपासणे योग्य की अयोग्य? नात्यातील विश्वास आणि गोपनीयतेशी संबंधित ‘या’ गोष्टी जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : आपण काय करू शकत नाही?

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

फाउंडेशन लावताना या ५ चुका करताय? मेकअपचा संपूर्ण लुक बिघडण्याआधी हे नक्की वाचा!

रक्षाबंधनाला भावासाठी बनवा मावा अनारसा; तोंडात पडताच विरघळेल, चव लागेल भारी!

पुढील लेख
Show comments