Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"चॉकलेट डे"म्हणून आठवण झाली

Updated: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (09:51 IST)
पाहुण्यां सोबत आमचं ही फाऊन जायचं,
जातांना पाहुणे, हातात काही पैसे द्यायचे,
हसत हसत "चॉकलेट"घेऊन घे म्हणायचे,
तोच दिवस असायचा आमचा चॉकलेट डे,
आम्हाला तेच तर खूपच आवडे,
चार भावंड घरी, खायला असायचो,
तेच चॉकलेट आम्ही सर्व वाटून खायचो,
चिमण्या दातांनी तुकडे व्हायचे त्याचे,
उष्ट बिष्ट काही नाही, मजेत सर्व खायचे,
शाळेत ही मैत्रिणी बरोबर खायचो वाटून,
"चॉकलेट डे"आपोआपच साजरा जायचा होऊन,
आज आहे "चॉकलेट डे"म्हणून आठवण झाली,
आमच्या पैकी सर्वांनीच ही श्रीमंती आहे ना अनुभवली!!
.....अश्विनी थत्ते

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सणासुदीच्या काळात मेकअप करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी या सवयींना दुर्लक्षित करू नका

सर्वांगासन कसे करावे, योग्य पद्धत फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

सुरुवातीला भरभरून प्रेम, मग अचानक दुरावा! Gen Z चा ‘Puffer Fishing’ डेटिंग ट्रेंड नक्की काय?

पुढील लेख
Show comments