सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (12:36 IST)

नाशिक येथे करन्सी नोट प्रेसमध्ये भरती

करन्सी नोट प्रेस नाशिक येथे कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकुण 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 आहे.
 
पदाचे नाव – कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ
पद संख्या – 149 जागा
शैक्षणिक पात्रता – ITI/ Diploma/ Degree/ Master Degree (Refer PDF)
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 600/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 4 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com