मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By

हे आहे FENG SHUIचे मनी ट्री, घरात येतो पैसा

घरात मनी प्लांटतर सर्वजण ठेवत असतील. पण तुम्हाला हे ठेवणे जमत नसेल तर  फेंगशुईचे मनी ट्री घरात ठेवू शकता. मनी ट्री फेंगशुईनुसार नाण्यांचे झाड आहे. जे घरात  सकारात्मक ऊर्जा आणतो तसेच पैसाही आणतो. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की या झाडाला तुम्ही कुठे ठेवायला पाहिजे.  
 
1.फेंगशुई मनी ट्री धन आणि वैभव वाढवतो. म्हणून याला अशा जागेवर ठेवायला पाहिजे जेथे तुम्ही पैसे ठेवता.
 
2. त्या शिवाय याला तेथेही ठेवू शकता जेथे पैसांची कमतरता असेल. अशा जागेवर मनी ट्री लावणे शुभ मानले जाते.  
 
3. फेंगशुईनुसार याला घर व ऑफिस दोन्ही जागेवर ठेवू शकता.