Daily Horoscope

सहा असे ठिकाण, ज्यांच्यावरतून विमान जात नाही जाणून घ्या नो फ्लाय झोन एरिया

Updated: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (15:57 IST)
 
तिब्बत- तिब्बत जगातील सर्वात ऊंच जागा आहे. ज्यावरून विमानाला जायला परवानगी नाही. तिब्बतची ऊंची  16000 फुट आहे. इथे फक्त काही कमर्शियल फ्लाइटला खूप उंचावरून जाण्याची परवानगी आहे. या ठिकाणाला नो फ्लाय झोन बोलले जाते. 
 
माचू पिचू- जगातील सर्वात खास जागा माचू पिचू असून तिथे विमानाला वरुन जाण्याची परवानगी नाही. हे ठिकाण नो फ्लाय झोन आहे. कारण इथे असे काही रोप-झाड आणि जीव आहे जे पृथ्वीवर दुसरीकडे कुठेच नाही. इथली इकोसिस्टिमला वाचवण्यासाठी या ठिकाणाला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे. 
 
ताजमहल- सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल ज्याला  2006 मध्ये नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे. ताजमहल वरून विमानाला उडण्याची परवानगी नाही. 
 
मक्का- इस्लाम धर्माचे प्रमुख धर्म स्थळ मक्का यावरून विमानास जायची परवानगी नाही. साऊदी अरबच्या सरकारने मक्काला येणाऱ्या लोकांची सुरक्षितता आणि धर्म स्थळाची विशेषता पाहून याला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे.
 
बकिंघम पॅलेस- यूनाइटेड किंगडम स्थित बकिंघम पॅलेस पण नो फ्लाय झोन एरियाच्या  यादीत सहभागी आहे. हे ब्रिटनचे शाही घराणे आणि कार्यालय आहे. जिथे ब्रिटनचे राजा आणि राणी राहतात. याला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे
 
डिज्नी पार्क- लहानपणी तुम्ही सर्वांनी मिक्की माउस कार्टून मध्ये डिज्नी पार्क पहायला असेल. हा डिज्नी पार्क एरिया नो फ्लाय झोन एरिया आहे. कैलिफोर्नियाच्या डिज्नीलैंड आणि फ्लोरिडाच्या वाल्ट डिज्नी वर्ल्डच्या 3000 फुट वरती कुठल्याही विमानाला आणि हेलीकॉप्टरला वरुन जाण्याची परवानगी नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments