ganesh chaturthi

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

Updated: सोमवार, 24 मार्च 2025 (18:09 IST)
1. षष्टग्रही योग: या दिवशी बृहस्पतिची मीन राशित शनि, राहु, सूर्य, बुध, शुक्र आणि चंद्राची युति तयार होत आहे.
2. सूर्य ग्रहण: या दिवशी सूर्य ग्रहण राहील. तसेच सूर्य आणि राहुच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होते 
3. चंद्र ग्रहण: या दिवशी मीन राशित चंद्र आणि राहुची युती होत असल्यामुळे चंद्र ग्रहणाचे योग तयार होत आहे.
4. पिशाच योग: या दिवशी मीन राशीत शनि आणि राहू यांच्या युतीमुळे पिशाच योग तयार होत आहे.
5. विष योग: या दिवशी मीन राशीत शनि आणि चंद्राच्या युतीमुळे विष योग देखील तयार होत आहे.
6. शनिश्चरी अमावस्या: या दिवशी अमावस्येच्या दिवशी वरील पाच योग तयार होत आहेत. अमावस्या हा दिवस देखील अशुभ मानला जातो.
5 या राशींच्या जातकांनी सावध राहावे: उपरोक्त 6 अशुभ संयोगामुळे 1. मिथुन राशि, 2. सिंह राशि, 3. कन्या राशि, 4. वृश्चिक राशि आणि 5. मीन राशि।
 
अशुभ योग टाळण्यासाठी उपाय:-
1. पाच वेळा हनुमान चालीसा पठण करा.
2. घरभर भीमसेनी कापूर लावा.
3. पाण्यात जरा तुरटी आणि गुलाब जल मिसळून अंघोळ करावी.
4. संध्याकाळी थेट दान करा म्हणजे पीठ, डाळ, तांदूळ, मीठ, तूप आणि गूळ एका थाळीत घालून मंदिरात दान करा.
5. संध्याकाळी शनि मंदिरात जा आणि सावली दान करा.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments