Daily Horoscope
✕

जानेवारीत जन्मलेल्या लोकांची वैशिष्ट्ये

Updated: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (16:30 IST)
 
एकीकडे त्यांना लोकांना मदत करायला आवडते, तर दुसरीकडे त्यांना इतरांची मदत घेणे आवडत नाही. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरीही स्वतःची कामे स्वत: करायला आवडतं. हे नेहमीच प्रेरित आणि उत्साही राहातात ज्यामुळे त्याचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि आकर्षक बनते. जर तुम्हाला कधीही कमी किंवा लहान वाटत असेल तर या महिन्यात जन्मलेले लोक तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी नेहमीच असतील. जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते आणि त्यांना चांगल्या टीमवर्कचे महत्त्व समजते. त्यांना पार्टी करायला आवडते आणि ते नेहमी जीवनातील नवीन साहसांच्या शोधात असतात.
 
जानेवारीत जन्मलेल्या लोकांसाठी लकी नंबर : 2 आणि 8
 
जानेवारीत जन्मलेल्या लोकांसाठी लकी कलर : खाकी, काळा आणि जांभळा
 
जानेवारीत जन्मलेल्या लोकांसाठी साठी लकी दिवस: शुक्रवार, मंगळवार आणि शनिवार
 
जानेवारीत जन्मलेल्या लोकांसाठी लकी रत्न: गार्नेट
 
उपाय: 
गणपतीची आराधना करून त्यांना दुर्वा आणि मोदक अर्पण करावे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments