Festival Posters
✕

Guru Purnima 2024: गुरु पौर्णिमेला आपल्या राशीप्रमाणे गुरूंना भेटवस्तू द्या, प्रगती होईल

Updated: रविवार, 21 जुलै 2024 (10:12 IST)
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना हिरव्या रंगाचे वस्त्र आणि हिरवे हरभरे द्यावे, यासोबतच गाईला हिरवे गवत खाऊ घालावे.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना पांढऱ्या वस्तू भेट द्याव्यात. यासोबतच गरीब आणि गरजूंना धान्य दान करा.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना पितांबर आणि बुंदीचे लाडू भेट द्यावे.
कन्या: कन्या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना भोजन द्यावे आणि त्यांच्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना पांढऱ्या रंगाचे वस्त्र आणि तांदूळ भेट द्यावे.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांनी आपल्या गुरूंना लाल फुलांचा हार घालून त्यांच्या इच्छेनुसार दान करावे.
धनु: धनु राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना लाल मिठाई आणि भगव्या रंगाचे कपडे भेट द्यावे.
मकर : मकर राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना काळी चादर आणि काळे उडीद भेट म्हणून द्यावे.
कुंभ: कुंभ राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना काळ्या रंगाचे कपडे आणि काळे तीळ भेट द्यावे.
मीन : या राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना हळद, बेसन, पिवळ्या रंगाचे वस्त्र, डाळी इत्यादी वस्तू भेट कराव्यात.

सर्व पहा

Karwa Chauth 2026 करवा चौथ: अखंड सौभाग्याचा सण; जाणून घ्या पूजा पद्धत, महत्त्व आणि पौराणिक कथा

बुद्धीचा दाता गणपती बाप्पा! बुधवारी अशी करा विशेष आराधना, मिळतील शुभ फळ!

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

भारतातील या राज्यांमध्ये दसऱ्याची भव्यता करते पर्यटकांना आकर्षित

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments