suvichar
✕

Grahan Yog: तूळ राशीत बनलेला भयानक 'ग्रहण योग', पुढील दोन दिवस अत्यंत धोकादायक

Updated: बुधवार, 26 जुलै 2023 (17:46 IST)
 
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र आणि राहू किंवा केतू यांचा संयोग होतो तेव्हा ग्रहण योग तयार होतो.
 
सध्या केतू तूळ राशीत भ्रमण करत असून मंगळवारपासून चंद्रानेही या राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत तूळ राशीमध्ये ग्रहण योग तयार होत आहे.
 
 ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण योगाचा प्रभाव खूप नकारात्मक असतो, ज्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होतो. 25 जुलै रोजी रात्री 11.13 वाजता तूळ राशीमध्ये ग्रहण योग तयार झाला असून त्याचा प्रभाव 27 जुलै रोजी रात्री 7.28 पर्यंत राहील. अशा स्थितीत पुढील दोन दिवस मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे.
 
 ग्रहण योगाचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर आणि मेंदूवर पडतो. या व्यक्तीला तणाव, अतिविचार, आर्थिक समस्या, तसेच आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. या दोषामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि शत्रू वर्चस्व गाजवू लागतात.
 
ग्रहण योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. ग्रहण योगात बुधवार पडत असेल तर गणेशाची पूजा करावी, तसेच गाईची सेवा आणि गरजूंना मदत करावी. (अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही.)

सर्व पहा

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments