Marathi Biodata Maker

श्रेष्ठ संतान प्राप्त होण्याचे काही योग

वेबदुनिया
ज्योतिषशास्त्रानुसार पाचव्या स्थानावर संततीसुख अवलंबून असते. या स्थानात जर शुभ ग्रह विराजमान असतील तर मूल होण्यात अडचणी येतात, परंतु जर शुभ ग्रहांची दृष्टी या स्थानावर असेल तर चांगली संतती प्राप्त होत े.

* बृहस्पतीपासून पाचव्या स्थानाचा स्वामी ज्या राशीमध्ये स्थित असेल त्याच्या त्रिकोण राशीमध्ये बृहस्पती येण्याने संतानप्राप्ती होते.

* आधार लग्नाच्या तिसऱ्या स्थानात विराजमान राशीमध्ये पाचव्या किंवा नवव्या स्थानी जेव्हा गोचर सूर्य येतो त्यावेळी संतानप्राप्ती होते.

* लग्न, सप्तम व पंचम स्थानाचे स्वामी, गुरू किंवा पाचव्या स्थानावर दृष्टी असणारा ग्रह, पंचम स्थानात स्थित ग्रह या सर्वाची महादशा वा अंतर्दशा असताना संतानप्राप्ती होते.

* जेव्हा लग्नेचा स्वामी गोचर पाचव्या स्थानाच्या स्वामीबरोबर असेल किंवा उच्च राशींमध्ये असतील किंवा आपल्या राशीमध्ये असतील किंवा पाचव्या स्थानातील राशीत असतील तर लग्नेशाबरोबर योग करून पुत्रप्राप्ती शक्य होते.

* पंचमेश मंगळ व गुरूमध्ये स्थित असतील तर त्याच्या स्वामीच्या दशेत किंवा अंतर्दशेत पुत्रप्राप्ती होते.

* जन्म नक्षत्र व पंचम नक्षत्राचा स्पष्ट योग किंवा त्यात पाचव्या किंवा नववा स्थानावर गुरू आल्याने मनुष्याला संततीप्राप्ती होते.

सर्व पहा

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments