ब्रह्मंडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत. दुरून पाहिल्यावर तेथे तार्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. तार्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात. आकाशमंडळामध्ये २७ समूह आहेत, ज्यांना आपण २७ नक्षत्रे म्हणतो. या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केलं गेलं आहे. त्या १२ भागांना आपण राशी म्हणतो. राशिचक्र म्हणजे...