Festival Posters

पैसा हवा आहे मग करा हे अचूक उपाय

* दररोज घरात पूजा करताना दिव्यात कापसाची वात वापरण्याऐवजी लाल दोर्‍याचा (रक्षा सूत्र) वापर करा. कारण लाल रंग लक्ष्मीचा प्रिय रंग आहे.
* शनिवारी गव्हात एक मुठ काळे वाटाणे मिसळून ते दळावे.
* बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याने लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून ही सवय सोडायला हवी.
* मंदिरात गर्दीत दैवाला पैसे अर्पण करताना जर भाग्याने एखादा शिक्का किंवा नोट आपोआप तुमच्या झोळीत पडली तर त्याला लक्ष्मीचा आशीर्वाद समजून ठेवून घ्यावे.
* बुधवारी तुमच्यासमोर एखादा षंढ आला तर न मागताही त्याला आपल्या क्षमतेनुसार काही पैसे द्यावे.
* कधीही सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत.
* शुक्रवारी घरी सुवासिनं आल्यास तिला अल्पोपाहार किंवा जेवायला घालून हळदीकुंकू लावावे.
* दिवाळीच्या रात्री एक मोती शंख किंवा दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि लक्ष्मी मंत्राच्या पाचवेळा जप करावा.  
* आपल्या खात्यात पैसे जमा करत असताना मनातल्या मनात देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जाप करावा. अशाने अधिक धन जमा करण्याची संधी प्राप्त होते.
* कधीही बुधवारी कोणाला पैसे उधार देऊ नये, बुधवारी दिलेला पैसा बुडतो.

सर्व पहा

रविवारी ७ जून रोजी भानुसप्तमी: या दिवशी चुकूनही करू नका ही कामे, अन्यथा होऊ शकते नुकसान

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी करा आरती सूर्याची

भानु सप्तमीची कथा

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

पुढील लेख
Show comments