Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Neem Tree या दोन राशींसाठी कडुलिंबाचे झाड शुभ

Updated: बुधवार, 7 जून 2023 (15:04 IST)
 
1. कडुलिंबाच्या झाडाला औषधी तसेच धार्मिक महत्त्व आहे.
 
2. ज्योतिषशास्त्रात कडुनिंबाचा संबंध शनि आणि केतूशी आहे.
 
3. म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावावे.
 
4. कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनीची शांती होते आणि त्याची पाने पाण्यात टाकून स्नान केल्याने केतूशी संबंधित समस्या दूर होतात.
 
5. कडुलिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचे रूप मानले जाते.
 
6. अनेक ठिकाणी याला निमरी देवी आणि शीतला माता असे बोलले जाते आणि त्यांची पूजा केली जाते.
 
7. घरामध्ये कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास नकारात्मक ऊर्जा येत नाही.
 
8. आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकल्याने केतू ग्रह शांत होतो, तर कडुनिंबाची माळ घातल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.
 
9. मंगळ देव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात राहतात.
 
10. घराच्या दक्षिण किंवा उत्तर-पश्चिम दिशेला नेहमी कडुलिंबाचे झाड लावा, यामुळे घरातील अशुभ संकट दूर होतील.
 
11. मकर आणि कुंभ या दोन राशीच्या लोकांनी अंगणात कडुलिंबाचे झाड जरूर लावावे.

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments