Daily Horoscope
✕

Rahu-Ketu Gochar 2023 चंद्रग्रहण 2023 नंतर राहु-केतु गोचर 5 राशींचे नशीब उघडणार

Updated: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:51 IST)
 
Aries मेष
राहु-केतु गोचर याचा सवार्त अधिक प्रभाव मेष राशीच्या लोकांवर पाहायला मिळणार आहे. तरुणांसाठी काळ खूप चांगला आहे. परदेशात जाऊन नोकरी करण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि स्नेह राहील. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तेही मिळू शकते.
 
Taurus वृषभ
राहू-केतूचे गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. कर्जापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला फायदा होईल.
 
Scorpio वृश्चिक
राहु-केतुचे गोचर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चांगली बातमी आणेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीने शुभ परिणाम दिसून येतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ खूप चांगला आहे. अडकलेले पैसेही परत मिळतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
 
Sagittarius धनू
ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना व्यवसायात आर्थिक प्रगती दिसेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे, जी आर्थिक दृष्टीकोनातून शुभ राहील. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वप्नेही साकार होतील. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.
 
Aquarius कुंभ
या गोचरमुळे कुंभ राशीच्या जातकांचे भाग्य उजळेल. दांपत्य जीवन सुखी राहील. आर्थिक दृष्ट्या वेळ शुभ ठरेल. जुन्या कर्जापासून तसेच जमीन संबंधी प्रकरणांमध्ये यश मिळेल. पार्टनरशिप व्यापारात देखील फायदा होईल.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Aai Navami अविधवा नवमी २०२६ कधी? सौभाग्यवती महिलांसाठी 'श्राद्ध' करणे का आवश्यक? योग्य विधी, नियम आणि महत्त्व जाणून घ्या

सर्वपित्री अमावस्या २०२६: जाणून घ्या तिथी, स्नानादी दानाचा शुभ मुहूर्त आणि श्राद्ध विधी

Navratri 2026 विशेष ट्रेंडी, चविष्ट आणि झटपट होणारे 'मखाना-पनीर अप्पे' नक्की ट्राय करा

“विदर्भाची कुलस्वामिनी” कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर एक जागृत शक्तीपीठ

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments