suvichar
✕

Shani Gochar : 8 एप्रिल रोजी सूर्यग्रहणापूर्वी शनीचे संक्रमण, 6 राशींना 6 महिने फायदेशीर ठरतील

Updated: सोमवार, 1 एप्रिल 2024 (17:03 IST)
 
1. मेष : शनीच्या गुरु नक्षत्रात जाण्याने मेष राशीचे जातकांची प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणुकीत फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
 
2. वृषभ : पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनि प्रवेश केल्याने तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. व्यवसायात नफा वाढेल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
 
3. धनु : शनीच्या रास बदलाचा तुमच्या राशीवर शुभ प्रभाव पडेल. सर्व समस्या संपतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळेल.
 
4. मकर : शनीच्या राशीत बदलामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. प्रलंबित पैसे मिळतील. तुमची इच्छा पूर्ण होईल. कामात येणारे अडथळे दूर होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
 
5. कुंभ : शनीच्या संक्रमणाने आर्थिक समस्या संपतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरी आणि करिअरमध्ये फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात सुसंवाद राहील.
 
6. मीन : शनीच्या संक्रमणामुळे 6 महिने तुमच्यासाठी खूप चांगले आहेत. प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, सर्वांचे सकारात्मक परिणाम होतील.

सर्व पहा

Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

भाऊबीजेला बहिणीच्या घरी जाऊन जेवण्याचे काय आहे शास्त्रीय महत्त्व?

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

भाऊबीजेला भावाला काय भेटवस्तू द्यावी? बजेट-फ्रेंडली आणि युनिक गिफ्ट आयडियाज

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments