Marathi Biodata Maker

शुक्र झाला वक्री, प्रत्येक राशीवर त्याचा प्रभाव जाणून घ्या ...

Updated: मंगळवार, 21 मार्च 2017 (15:05 IST)
 
मिथुन: मिथुन जातकांसाठी वक्री शुक्र चांगले योग आणणार आहे. कार्यांची गती हळू राहणार आहे. स्वंत:चे घर बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. वाहन खरेदीसाठी वेळ चांगला आहे. पण वक्री शुक्र असल्यामुळे कार्य पूर्ण होणे अवघड आहे.   
 
कर्क:  वक्री शुक्र भाग्यात वाढ करवून देईल. तुमच्या चारीकडे आनंदी वातावरण राहील. दांपत्य जीवनात शुभ योग दिसून येत आहे. परिणय सूत्रात अडकू शकता. प्रेम संबंधांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होईल.  
 
सिंह:  मीन राशीत वक्री झालेल्या शुक्राचे संकेत आहे की शुक्राचे वक्री राहणे अर्थात 15 एप्रिलपर्यंत जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहणार आहे. अविवाहित प्रेमी जोडप्यांमध्ये आपसातील प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. प्रवास करणे टाळावे. तरी देखील यात्रा करावी लागली तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या.  
 
कन्या:  शुक्राचे वक्री झाल्यामुळे कन्या जातकांसाठी वेळ अनुकूल आहे. जोडीदारासोबत प्रेम वाढण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवन मधुर राहील. आर्थिक रूपेण धन प्राप्तीचे योग आहे.  
 
तूळ – राशी स्वामी वक्री असल्यामुळे अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. शत्रूंपासून सावध राहा. नवीन वाहन किंवा स्वत:चे घर खरेदी करण्याचे योग येत आहे. त्यासाठी कर्ज घ्यावे लागतील.  
 
वृश्चिक – वक्री शुक्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. संतानच्या शिक्षेवर धन खर्च करावे लागेल. हळू हळू वेळ अनुकूल होईल.   
 
धनू – शुक्राचे वक्री असल्याने काही खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यक्तीगत जीवनात प्रेम वाढेल. अविवाहित जातक देखील कोणाप्रती आकर्षित होतील. परिवारात एखादे शुभ प्रसंग होण्याची शक्यता आहे.   
 
मकर – मकर जातकांना वक्री शुक्र सचेत राहण्याचे संकेत देत आहे. कुठलेही कार्य करण्याअगोदर त्याच्याबद्दल चांगल्या प्रकारे विचार करून घ्या. शत्रू देखील परेशान करू शकतात. ध्येय प्राप्तीसाठी फार मेहनत करावी लागणार आहे. पण मेहनतीचे फळ चांगले मिळतील. यश देखील मिळेल.   
 
कुंभ – कुंभ जातकांसाठी वक्री शुक्र अनुकूल राहणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल मानसिक तणाव थोडे कमी होतील. नवीन कार्य सुरू करण्याची योजना देखील बनू शकते. तसेच जे लोक प्रेमात पडले आहे त्यांचे संबंध सुधारतील.  
 
मीन – वक्री शुक्र उत्साह वाढवेल. भाग्याच्या भरवशावर बसून राहणे योग्य नाही आहे. प्रवासासाठी वेळ उत्तम आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. आपसातील संबंधांबद्दल स्थिती थोडी तणाव देणारी ठरणार आहे. आपल्या जोडीदाराप्रती निष्ठावंत राहा. 

सर्व पहा

श्रीगणेश सहस्रनाम स्तोत्रम् : मार्कण्डेय पुराणातील गणपतीच्या १००० नामांचे पठण करा

Bail Pola Naivedyam बैल पोळ्याच्या दिवशी दाखवला जाणारा मुख्य व पारंपरिक नैवेद्य

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Happy Bail Pola Images बैलपोळ्याच्या शुभेच्छा स्टेटस

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments