suvichar
✕

जिंकण्यासाठीच जन्म घेतात ह्या राशीचे लोक

Updated: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (15:33 IST)
 
ह्या तीन राश्या कोणत्या आहे हे जाणून घ्या....  
 
मेष (जन्मजात लीडर)
राशीत पहिला स्थान मिळवणारे हे जातक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नेहमी पहिला स्थान मिळवतात. यांच्यात लीडरशिपची अद्भुत क्षमता असते. हे आत्मविश्वासी आणि हुशार असतात आणि आपल्या बलबुत्यावर जीवन घालवणे पसंत करतात. यासाठी ते 
कुठलीही कसर सोडत नाही. यांना भावनांवर पूर्ण नियंत्रण असत पण यांची व्यावहारिकता बर्‍याच वेळा लोकांना आवडत नाही.  
 
मेष राशीचे जातक आपल्या कामात आणि स्वभावात पूर्णपणे इमानदार असतात, हेच कारण आहे की दुसर्‍यांकडून देखील हे हीच अपेक्षा करतात. हे एक यशस्वी व्यक्ती असून एक प्रभावशाली बॉस, नेता आणि वैज्ञानिक देखील असतात, ज्या क्षेत्रात जातात तेथे आपला प्रभाव कायम करून प्रसिद्धी मिळवतात.  
 
धनू (क्रांतिकारी)
यांचा क्रांतिकारी स्वभावच यांच्या यशाचे कारण आहे. आपल्या जीवनात हे फारच साधारण असतात आणि त्याला यशस्वी करण्यासाठी ते फार मेहनत करतात.  
 
यांच्या जीवनात अनुशासनाचा फार महत्त्व असतो, हेच कारण आहे की हे नियमांवर चालणे पसंत करतात आणि दुसर्‍यांकडून देखील हीच अपेक्षा करतात. हे स्वत:ला ‘सेल्फमेड’म्हणणे पसंत करतात आणि याच रूपात आपली ओळख देखील बनवतात. 
 
मकर (यशाचे दुसरे नाव)
सर्व 12 राशींमध्ये हे ते जातक आहे ज्यांना जीवनात कुठल्याही गोष्टींसाठी मुकावं लागत नाही. पारिवारिक आनंदापासून प्रतिष्ठा सन्मान, धन-वैभव प्रत्येक गोष्ट यांना मिळते. यांना बालपणापासूनच ह्या सर्व गोष्टी मिळतात.
 
कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेथे हे उंच पदावर जातात, तसेच प्राशासनिक क्षेत्राशी जुळले तर तेथे देखील प्रसिद्धी मिळवतात. प्रभावशाली वक्तासोबतच हे एक प्रभावशाली नेता देखील असतात आणि आत्मविश्वास तर यांच्यात भरपूर असतो. हे फार हुशार असतात.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments