सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

लव्ह लाईफच्या सर्व अडचणी दूर करेल हे एक रत्न

बर्‍याच वेळा प्रियकर/प्रेसयीला वेगवेगळ्या प्रकाराची भिती वाटत असते. त्यांच्या जीवनात चढ उतार येत असतात. चर्चेने देखील गोष्ट जमत नाही. जर तुमच्या सोबत देखील असे काही होत असेल तर हा एक रत्न तुमच्यासाठी कुठल्या चमत्काराहून कमी नाही आहे. तुम्ही माना किंवा नका मानू या रत्नामुळे तुमच्या लव्ह लाईफमध्ये येत असलेल्या सर्व अडचणी दूर होतील.  
जे प्रेमी सध्या आपल्या लव्ह लाईफमध्ये त्रस्त आहेत, त्यांनी फिरोजा रत्न धारण करायला पाहिजे. ज्यांच्या जीवनात प्रेम संबंधी समस्या राहतात, हे रत्न त्या सर्व समस्येहून तुम्हाला मुक्ती मिळवून देईल.     
 
जर नवरा बायको, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडमध्ये वाद होत असतील तर त्यांनी फिरोजा रत्नाच्या दोन अंगठ्या बनवून घालायला पाहिजे.  
हा रत्न डार्क निळा, आसमानी आणि बर्‍याच रंगांपासून तयार झाला असतो, याला धारण केल्याने बर्‍याच रोगांपासून सुटकारा मिळतो.  
 
प्रियकर/ प्रेयसीच्या मध्येच नाही तर कुटुंबातील चालत असलेल्या मतभेदांना देखील हे रत्न बर्‍याच प्रमाणात कमी करून  देतो.