Daily Horoscope
✕

benefits of gulkand in summer: उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करा 5 फायदे जाणून घ्या

Updated: शुक्रवार, 17 मार्च 2023 (15:37 IST)
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेने  बनवलेले गुलकंद केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर आपण आजपासून गुलकंदचे सेवन करण्यास सुरवात कराल.
 
1 गुलकंद शरीरातील अवयवांना थंडावा प्रदान करते. जेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व  समस्यांपासून मुक्त होण्यासाठी गुलकंदचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
 
2 गुलकंदाचे नियमित सेवन करणे मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी आणि संध्याकाळी फक्त 1 चमचे गुलकंद खाल्ल्याने मेंदूला ताजेपणा मिळतो. मेंदू  शांत राहतो आणि राग येत नाही.
 
3 बद्धकोष्ठता किंवा अपचन झाल्यावर याचे सेवन करणे रामबाण उपाय आहे. दररोज गुलकंदाचे  सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते आणि भूक वाढण्यासह पाचक प्रणाली सुरळीत करण्यास  मदत होते. गरोदरपणात हे विशेषतः फायदेशीर आणि सुरक्षित आहे.
 
4 डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी आणि थंडावा  प्रदान करण्यासाठी गुलकंदचा वापर करणे एक चांगला उपाय आहे. डोळ्यांची जळजळ आणि कंजक्ट‍िवाइटिसचा त्रास होण्यापासून मुक्त करेल.
 
5 गुलकंदाचा वापर तोंडाचे छाले आणि त्वचेच्या समस्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, या मुळे थकवा व उर्जा कमी होण्यासाठी देखील गुलकंद फायदेशीर आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कारले खाताना करू नका या चुका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

बारावीनंतर किंवा पदवीनंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करा; कोर्सेस आणि नोकरीच्या संधी जाणून घ्या

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

पुढील लेख
Show comments