suvichar
✕

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी सोपे उपाय

Updated: बुधवार, 21 जून 2023 (11:55 IST)
 
पहिली कृती : एक चमचा मोहरीच्या तेलात मीठ आणि लिंबाचा रस मिसळून दातांना आणि हिरड्यांना बोटांनी हलक्या हाताने पाच मिनिटे मसाज करा. यानंतर चांगल्या टूथपेस्टने दात घासावेत. हा पिवळा थर काही दिवसात निघून जाईल.
 
दुसरी कृती : एक चमचा कोरफड जेलमध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि त्यात योग्य प्रमाणात लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करा आणि पेस्ट बनवून हे मिश्रण ब्रश करा. काही दिवस दिवसातून एकदा हा उपाय अमलात आणण्याने दातांवर जमा झालेला प्लाक काढून टाकण्यास सुरुवात होईल.
 
तिसरी कृती : एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि ते तोंडात टाकून गुळणी करा. 4 ते 5 मिनिटे तोंडात फिरवत राहा. हे दातांच्या प्रत्येक कोपऱ्यातील प्लाक आणि पिवळेपणा काढून दात स्वच्छ करेल, तसेच दात किडणे देखील दूर करेल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सिमला मिरची खाण्याचे फायदेच नाही, तर तोटेही आहेत! 'या' लोकांनी सेवन करताना घ्यावी विशेष काळजी

दमा आणि ब्राँकायटिसची लक्षणे सारखीच? दोन्ही आजारांमधील महत्त्वाचे फरक जाणून घ्या

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

आरोग्यासाठी सुपरफूड नाचणीच्या ५ चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीस

पुढील लेख
Show comments