Marathi Biodata Maker
✕

Neem and Carret Juice Benefits कडुलिंब आणि गाजराच्या रसाचे सेवन करा आणि मिळवा हे 7 फायदे

Updated: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (16:43 IST)
 
1. आतड्यांना स्वच्छ करतो : गाजर आणि कडू लिंबाच्या रसात आढळणारे लिमोनोइड आणि एंटीऑक्सीडेंटमुळे आतड्यातून विषाक्त पदार्थ बाहेर निघून जातात. ज्याने पोटाचे रोग होत नाही.  
 
2. त्वचेत निखर आणतो : गाजर आणि लिंबाच्या रसात असणारे एंटीऑक्सीडेंटमुळे कॉलेजनं बनू लागत ज्याने त्वचेच्या कोशिका परत यंग होऊ लागतात आणि रंग देखील साफ होतो.  
 
3. डोळ्यांची दृष्टी चांगली होते : गाजर आणि लिंबाच्या रसात व्हिटॅमिन चांगल्या प्रमाणात असत. ज्याने ऑप्टिक नर्व मजबूत होतात आणि डोळ्यांची दृष्टी उत्तम होते.  
 
4. फ्लूपासून बचाव करतो : कडू लिंबाच्या रसात असणारे एन्ज़ाइममध्ये एंटी बॅक्टीरियल असतात. जे संक्रमण पसरवणार्‍या जंतूंचे नाश करतात आणि फ्लू व इतर रोगांपासून बचाव करतात.  
 
5. भूक वाढवतो : गाजर आणि लिंबाच्या रसात फ्लेवोनोइड्स असत ज्याने पचन तंत्र उत्तम होऊन भूकही चांगली लागते.  
 
6. कोलेस्टरॉल कमी करतो : गाजर आणि कडू लिंबाच्या रसात फायबर असत ज्याने रक्तात जास्त प्रमाणात कोलेस्टरॉल जमा होत नाही.  
 
7. लिवर : कडू लिंबं आणि गाजरच्या रसात असणार्‍या एंटीऑक्सीडेंटमुळे लिवरच्या बर्‍याच आजारांपासून बचाव होतो कारण हे   लिवरहून विषाक्त पदार्थांना साफ करतो. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

मुलांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात करा हे बदल; मुलांची ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स!

१०वीनंतर विज्ञान शाखा निवडायची आहे? जाणून घ्या करिअरच्या उत्तम संधी आणि भविष्याची दिशा!

बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरता? त्वचेला होऊ शकते ‘हे’ नुकसान!

ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या; पचनापासून वजन नियंत्रणापर्यंत होऊ शकते मदत!

पुढील लेख
Show comments