Festival Posters
✕

Triphala powder : कोणते तीन नुकसान होऊ शकतात त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने? जाणून घ्या

Updated: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (13:59 IST)
 
त्रिफळा चूर्णाचे तोटे
रक्तातील साखर कमी होऊ शकते
स्टाइलक्रेसत्रिफळामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. जे रुग्ण आधीच मधुमेहाची औषधे घेत आहेत, त्यांच्यामध्ये त्रिफळा खाल्ल्याने हायपोग्लायसेमिया होऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर त्रिफळा चूर्ण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
 
औषधे प्रभाव कमी करू शकतात 
त्रिफळाचा बर्‍याच औषधांचा प्रभाव कमी करू शकतात ज्यामुळे यकृत खराब होऊ शकते. औषधांसोबत त्रिफळा घेणे टाळावे. याशिवाय खराब मूड, एनर्जीची कमतरता आणि झोपेची समस्या देखील उद्भवू शकते. 
 
गरोदरपणात समस्या येऊ शकतात
गरोदरपणात त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दिसू शकतात. यामुळे गर्भपात होऊ शकतो. त्रिफळा चूर्ण घेण्यापूर्वी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रिफळा चूर्ण सेवन करण्यापूर्वी त्याचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments