रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भुताची मालिका

रात्री, भुताची मालिका बघून झाल्यावरचा संवाद:


बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,


नवरा : हां, म्हणजे मी भीऊन मरतो.