मंगळवार, 24 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
नशिबात प्रायश्चित
ज्यांच्या नशिबात प्रायश्चित लिहिलेलं असतं.....
.
.
.
.
शक्यतो त्यांच्या बायका सुट्टीत माहेरी जात नाहीत....
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार
रणवीर सिंगचा चित्रपट "धुरंधर: द रिव्हेंज" आज, १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे, पण बहुतांश प्रेक्षकांना चित्रपट आवडत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील अॅक्शन, कथा आणि अभिनय खूप आवडत आहे.
सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी
कन्नड चित्रपट 'केडी: द डेव्हिल' मधील 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्यातील आपल्या मादक नृत्याने खळबळ माजवणारी नोरा फतेहीसुद्धा अडचणीत सापडली आहे. गाण्याच्या वादग्रस्त गीतांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया
नोरा फतेहीने अलीकडेच एका आक्षेपार्ह गाण्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतरही लोकांनी तिला लक्ष्य केले. आता, नोराने काही ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले
'धुरंधर' चित्रपटाच्या यशानंतर, त्याचा दुसरा भाग, 'धुरंधर २ - द रिव्हेंज', आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई प्रेक्षकांच्या लोकप्रियतेनुसारच होती. त्याने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला.
सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी
यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एलविश यादवला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे, ज्याने सर्पविषाची तस्करी आणि सेवनाशी संबंधित एका प्रकरणात त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द केली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
'आयझॉम्बी' अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन
हॉलीवूड इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'आयझॉम्बी' आणि 'सुपरनॅचरल' या लोकप्रिय अमेरिकन मालिकांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कॅरी-ॲन फ्लेमिंग यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले आहे. कॅरीच्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा दिला असून, सांगितले की अभिनेत्री बऱ्याच काळापासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या आणि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कॅनडामध्ये त्यांचे निधन झाले.
नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द होण्याच्या मार्गावर; १० वकिलांच्या पथकाने मंत्रालयाकडे धाव घेतल्याने हद्दपारीचे संकट गडद
नोरा फतेहीच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मूळच्या कन्नड चित्रपट "KD Devil" मधील "Sarke Chunar Teri Sarke" या गाण्याच्या हिंदी आवृत्तीमध्ये अश्लीलता असल्याच्या आरोपांवरून निर्माण झालेला वाद आता कायदेशीर आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. १० वकिलांच्या एका गटाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे याचिका दाखल केली असून, नोरा फतेहीचा कामाचा परवाना (Work Permit) रद्द करण्याची आणि त्यानंतर तिला भारतातून हद्दपार करण्याची मागणी केली आहे. भारत सरकारने या गाण्यावर यापूर्वीच बंदी घातली आहे, तर राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
धुरंधर २' ने ४०० कोटींचा टप्पा ओलांडला, 'पुष्पा २' आणि 'जवान' चे विक्रम मोडले
धुरंधर २' या चित्रपटाने वीकेंडचा पुरेपूर फायदा घेत एकूण ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने रविवारी १०० कोटी रुपये देखील जमा केले. बॉक्स ऑफिसवर त्याला कोणतीही स्पर्धा नाही.
शिव ठाकरे 'द ५०' चे विजेते ठरले
द ५०' हा रिॲलिटी शो आता संपला आहे. अनेक आठवड्यांच्या तीव्र स्पर्धेनंतर आणि मनोरंजक भागांनंतर, या शोला त्याचा विजेता मिळाला आहे. सुरुवातीला, या शोमध्ये टेलिव्हिजन, सोशल मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील ५० स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम भागापर्यंत, केवळ काही स्पर्धकच शिल्लक राहिले होते. शिव ठाकरे विजयी ठरले असून, त्यांनी ५० लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.
Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात
India Tourism : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील विराटेश्वर महादेव मंदिर हे एक अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेले ठिकाण आहे. सोहागपूर (बाणगंगा) येथे असलेले हे मंदिर आपल्या अद्भुत वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. भगवान शिवाचे हे मंदिर त्याच्या प्राचीन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.