रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गिफ्ट कुणाला मिळणार?

आई मुलाला उद्देशून: जो गप्प बसेल आणि माझं सर्व म्हणणं ऐकेल त्याला मी मस्तपैकी गिफ्ट देणार.
मुलगा: मग तर झालं.. गिफ्ट बाबांनाच मिळणार.