रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गावठी कुठला...!

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला... 
आजू-बाजूचे लोक जमा झाले, आणि भांडण सोडवून त्याला विचारलं... 
'का रे का भांडत आहेस ?'
नवरा रागाने लालबूंद होऊन सांगू लागला, '' ही भवानी... माझ्या चहा मध्ये तांत्रिक बाबा ने दिलेले 'तावीज' टाकून मला वश मध्ये करत होती....माझ्या आई पासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा.......''