मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

कुठे गेले बिअर वाटणारे समाज सेवक

whatsapp marathi joke
कुठे आहेत ते समाज सेवक, ते दानशूर व्यक्ती? जी थंडीत कपडे, स्वेटर आणि रजई वाटत फिरतात. आता या तापत असलेल्या उष्णतेत थंडगार बिअर वाटणे, काय हे त्यांचे कर्तव्य नाही?
विशेष सूचना: आपण पित नसल्याचा बहाणा लावू नका. परोपकार करणे ही आपले धर्म आहे की नाही...!!