शनिवार, 21 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
सापाच्या शेपटीवर पाय देणे
शिक्षक : या म्हणीचा अर्थ सांगा "सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या : बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे
शिक्षकांनी मिठीच मारली
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात
"बाहुबली" ची "देवसेना", ४४ वर्षीय अनुष्का शेट्टीच्या लग्नाच्या अफवा तीव्र झाल्या आहेत, परंतु तिचा होणारा नवरा प्रभास नाही तर एक व्यावसायिक आहे. वृत्तानुसार, अनुष्काचा वर हा एक कौटुंबिक मित्र आहे, ज्याची ओळख अद्याप अधिकृतपणे उघड झालेली नाही.
धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर २: द रिव्हेंज' प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. 'धुरंधर' या पहिल्या चित्रपटाच्या विक्रमी यशानंतर, सिक्वेलबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढतच आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याच्या स्टारकास्टच्या मानधनाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?
हाताने स्टोरीबोर्ड तयार केले (प्रत्येक शॉट आधी प्लॅन केला). कलाकारांच्या परफॉर्मन्स फोन वर रेकॉर्ड केल्या. डायलॉग कमी आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंग जास्त. २५०० हाय-रिझोल्यूशन इमेजेस तयार केल्या. फोटोशॉप, जेनरेटिव्ह AI टूल्स आणि After Effects चा वापर करून दृश्ये, पार्श्वभूमी, इफेक्ट्स आणि संपूर्ण फिल्म एडिट केली. प्रत्येक शॉटसाठी १२ ते २० अटेम्प्ट्स घेतले गेले.
मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !
ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडने, डॉ. विमल राज माथुर यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या बहुप्रतिक्षित मराठी फीचर चित्रपट *“अभया”*चा पहिला पोस्टर अधिकृतरीत्या प्रदर्शित केला. या पोस्टरचे अनावरण ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी सह-निर्माते रूपेश डी. गोहिल यांच्या उपस्थितीत केले.
अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले
"भूत बंगला" या चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित टीझरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि तो अलिकडच्या काळातील सर्वात आवडत्या टीझरपैकी एक बनला आहे. बॉलीवूडमधील प्रतिष्ठित दिग्दर्शक-अभिनेता जोडी प्रियदर्शन आणि अक्षय कुमार यांच्या 14 वर्षांनंतरच्या या भव्य पुनर्मिलनाने प्रेक्षकांना विभाजित केले आहे आणि चित्रपटाच्या भयानक आणि मजेदार जगाबद्दल उत्सुकता वाढवली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
धुरंधरची सारा अर्जुन: एका बालकलाकारापासून ते उगवत्या स्टारपर्यंत
एके काळी जाहिरातींमध्ये दिसणारी एक निरागस मुलगी आता मोठ्या पडद्यावर आपली छाप पाडत आहे. आजकाल सारा अर्जुनच्या नावाच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीमागे कारण आहे. सारा अर्जुन हे नाव पहिल्यांदा ऐकल्यावर क्रिकेट चाहत्याला थोडे आश्चर्य वाटते. त्यांना सचिन तेंडुलकरची मुले, सारा आणि अर्जुन यांची आठवण येते.
प्रसिद्ध हॉलीवुड अभिनेता चक नॉरिस यांचे निधन
हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते चक नॉरिस यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी 'लोन वुल्फ मॅकक्वेड', 'कोड ऑफ सायलेन्स' आणि 'वे ऑफ द ड्रॅगन' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची बातमी दिली.
'बायको' आणि 'गर्लफ्रेंड' यांच्यात काय फरक ?
'बायको' आणि 'गर्लफ्रेंड' यांच्यात काय फरक आहे? आजोबांनी एक मिनिट विचार केला आणि स्पष्टीकरण सोप्या भाषेत असे दिले; बायको म्हणजे टीव्ही आणि गर्लफ्रेंड म्हणजे मोबाईल
चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार
रणवीर सिंगचा चित्रपट "धुरंधर: द रिव्हेंज" आज, १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाच्या प्रदर्शनाचा पहिला दिवस असल्याने प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे, पण बहुतांश प्रेक्षकांना चित्रपट आवडत आहे. प्रेक्षकांना चित्रपटातील अॅक्शन, कथा आणि अभिनय खूप आवडत आहे.
Shriram Navami 2026 महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक श्रीराम मंदिरे
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहे. वनवासाच्या काळात श्रीराम बराच काळ महाराष्ट्रात (दंडकारण्यात) राहिले होते, त्यामुळे या मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख आणि प्राचीन श्रीराम मंदिरे पाहणार आहोत. तिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.