शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

दारू पितोस का?

गण्या पहील्यांदा मुलगी बघायला गेला.
 
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का?
 
गण्या : ते नंतर, आधी पोहे आणि चहा तर होऊ द्या...