सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (20:17 IST)

पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची.

नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - 
मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!!
 
बायको म्हणाली — 
 
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला । 
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 
तैसे तुम्ही दिसता मजला मनी।