suvichar
✕

आज (11 जानेवारी) तुमचा वाढदिवस आहे?

Published: शुक्रवार, 11 जानेवारी 2013 (11:45 IST)
दिनांक 11ला जन्म घेणार्‍या व्यक्तींचा मूलक 2 असेल. अकराची संख्या आपसात मिळून दोन होते म्हणून तुमचा मूलक 2 आहे. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र ग्रह मनाचा कारक ग्रह आहे. तुम्ही भावुक प्रवृतीचे आहात. स्वभावाने तुम्ही संशयी असता. दुसर्‍यांचे दु:ख तुमच्याकडून बघवत नाही.

तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ असता पण शारीरिक शिथिलता असते. चंद्र ग्रह स्त्री ग्रह असतो, म्हणून तुम्ही फारच भावुक स्वभावाचे असता. तुमच्यात जराही गर्व नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही घाईगडबड सोडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक : 2, 11, 20, 29

शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92

शुभ वर्ष : 2027, 2029, 2036

ईष्टदेव : महादेव, भैरव

शुभ रंग : पांढरा, हलका निळा, ग्रे

कसे राहील हे वर् ष

ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अती उत्तम राहणार आहे. महत्त्वपूर्ण कामात नक्कीच यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. नोकरी करणार्‍या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. शत्रू प्रभावहीन होतील. बेरोजगारांना रोजगार ‍‍ मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत असतील. दांपत्य जीवन मधुर राहील.

मूलक 2च्या प्रभावात येणारे विशेष व्यक्ती
* महात्मा गांधी
* अमिताभ बच्चन
* हिटलर
* ‍लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन
* टीना अंबानी

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

Kaal Bhairav Jayanti 2026 कालभैरव जयंती कधी आहे? योग्य तारीख, पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments