Festival Posters
✕

आज तुमचा वाढदिवस आहे (31.01.2013)

Updated: गुरूवार, 31 जानेवारी 2013 (10:31 IST)
दिनांक 31 जानेवारी रोजी जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मूलक 3 +1 = 4 असेल. या अंकाचे व्यक्ती जिद्दी, कुशाग्र बुद्धीचे, साहसी असतात. या व्यक्तींना जीवनात बर्‍याच परिवर्तनांचा सामना करावा लागतो. जसे फराट्याने येणार्‍या गाडीला अचानकच ब्रेक लागतो, तसेच या लोकांचे भाग्यावान होते. पण हे ही तेवढेच खरे की या अंकाचे अधिकतर लोक कुलदीपक असतात. तुम्हाला जीवनात बर्‍याच अडचणींना मात करावे लागते. यांच्यात अभिमानही असतो. हे लोक कोमल हृदयाचे असतात पण बाहेरून फारच कठोर दिसतात. यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते.

शुभ दिनांक : 4, 8, 13, 22, 26, 31

शुभ अंक : 4, 8,18, 22, 45, 57

शुभ वर्ष : 2015, 2020, 2031, 2040, 2060

ईष्टदेव : गणपती, मारुती

शुभ रंग : निळा, काळा, भुरकट

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.

मूलक 4चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* जार्ज वाशिंगटन
* रितु शिवपुरी
* नम्रता शिरोडकर
* उर्मिला मार्तोंडकर
* जावेद जाफरी

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

२७ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी गणाधिप संकष्टी चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

Show comments