Dharma Sangrah
✕

दैनिक राशिफल 19.10.2.18

Updated: शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018 (00:09 IST)
कर् क : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.

सिं ह : जास्त सतर्कता ठेवावी लागेल. भौतिक साधन प्राप्त होऊ शकतील. नोकरीत अधिकारी आपलं महत्व स्वीकारतील.

कन्य ा : अडकलेल्या कामात सुधार होईल. निश्चितेने काम करा. प्रगतिवर्धक बातमी मिळेल. आरोग्यासंबंधी तक्रार दूर होण्याची शक्यता.

तू ळ : प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध सुदृढ होतील ज्यामुळे भविष्यात लाभ संभवतात. मान-सन्मानात वृद्धि होईल. धार्मिक यात्रा योग.

वृश्‍चिक : व्यापार उत्तम चालेल. अप्रत्याशित लाभाची शक्यता. मुलांकडून सुखद बातमी कळेल. चिंता दूर होतील.

धनु : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.

मकर : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.

कुंभ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.

मीन : आळस करू नये आणि कामांना वेळेत करण्याचा प्रयत्न करा.मुलांकडून प्रसन्नता वाटेल. स्वविवेकाने काम करा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

पितृपक्षात नैवेद्याच्या ताटात महत्वाची सात्विक आणि पारंपरिक ''लाल भोपळ्याची भाजी'' रेसिपी

श्राद्ध पक्षातील षष्ठीला श्राद्धाचे महत्त्व; श्राद्ध कसे आणि कोणाचे केले जाते

पूर्वजांचे तर्पण केल्यानंतर, आध्यात्मिक शांतीसाठी या विशेष ५ मंदिरांना भेट द्या

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments