Dharma Sangrah
✕

हुशार मासा

Updated: शनिवार, 17 जुलै 2021 (16:09 IST)
 
एक दिवस तो तलावावर मासेमारीसाठी गेला. जाळे टाकत तो थोडावेळ बसला. थोड्या वेळाने त्याने त्याचे जाळे बाहेर काढले तेव्हा त्याच्या जाळ्यात बरेच मासे होते. तो खूप खूष होता. 
 
त्याने ती सर्व मासे बाजारात नेऊन विकली. जेणेकरून त्याला चांगले पैसे मिळाले.  दुसर्‍या दिवशी तो त्याच्या अपेक्षेने तलावाकडे गेला. त्याने तलावामध्ये आपले जाळे ठेवले आणि काही काळ थांबला. थोड्या वेळाने त्याच्या जाळ्यात जरा आवाज येऊ लागली. 
 
त्याने आपले जाळे खेचले तेव्हा त्यात एक लहान मासा होता. जेव्हा त्याने मासा बाहेर काढायला सुरुवात केली, तेव्हा मासा म्हणाला, तू मला सोड, नाही तर मी पाण्याविना मरेन. 
 
याकडे मच्छीमारांनी दुर्लक्ष केले. मासा पुन्हा म्हणाला, “जर तू मला सोडल्यास, मी उद्या तुझ्यासाठी इतर सर्व मासोळ्यांना पाठवेन. अशाने तू बरेच मासे पकडू शकतो
 
मच्छीमारला हा करार फायद्याचं दिसून आला. त्याला वाटलं की एका लहान मासा सोडून दिला आणि खूप मासोळ्या जाळ्यात अडकल्या तर फायदाच होणार. असा विचार करुन त्याने माश्याला सोडून दिलं.
 
मासे पकडणार्‍याच्या जाळ्यातून सुटल्यामुळे मासा खूप आनंदी झाला आणि खूप दूर निघून गेला. दुसर्‍या दिवशी मच्छीमार खूप मासे शोधण्याच्या आशेने आला. पण त्यादिवशीही त्याला मासे सापडले नाहीत. अशा प्रकारे माश्याने चतुराईने आपला जीव वाचविला.
 
शिकवण: या कथेतून आपल्याला धडा मिळतो की आपण संकटात घाबरू नये तर हुशारीने कार्य केले पाहिजे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

दिवाळीत दम्याचा त्रास वाढू नये म्हणून घ्या विशेष काळजी! फटाक्यांच्या धुरापासून बचावासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी

साठ दिवसांचा महिना: अकबर आणि बिरबलची गोष्ट

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

गुलाबजाम मऊ आणि रसरशीत होण्यासाठी पाकात घाला 'ही' एक गोष्ट; पाहा सोपी पद्धत

दिवाळी फराळासाठी सामानाची यादी; काहीही विसरू नये म्हणून ही चेकलिस्ट

पुढील लेख
Show comments