Festival Posters
✕

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Updated: मंगळवार, 26 मे 2026 (18:45 IST)
 
बदकसुद्धा आपल्या सोबती, कावळ्यासोबत निघाले. वाटेत, एक दूधवाला दह्याचे भांडे घेऊन जात होता. दह्याचे भांडे पाहताच कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले.
ALSO READ: हितोपदेशातील मनोरंजक कथा: धूर्त कोल्हा आणि हत्ती
मग, तो मोठ्या आनंदाने उडता उडता दह्यावर चोच मारू लागला. दूधवाल्याला जेव्हा दिसले की एक पक्षी त्याच्या दह्यावर चोच मारत आहे, तेव्हा त्याने दह्याचे भांडे जमिनीवर ठेवले आणि तो पाहण्यासाठी वळला.
ALSO READ: हितोपदेशातील मनोरंजक कथा : कावळा, हरीण आणि कोल्ह्याची गोष्ट
कावळा खूप चपळ होता आणि वेगाने उंच उडाला. ते बिचारे बदक इतके उंच कसे उडाले असेल? ते दूधवाल्याच्या हातात पडले आणि क्षणातच त्या दूधवाल्याने त्याला ठार मारले. बिचारे बदक जीवानिशी गेले.
तात्पर्य : धूर्त लोकांची संगत नेहमी वाइटापर्यंतच नेते. 
ALSO READ: हितोपदेशातील मनोरंजक कथा : कोल्ह्याची कमाल
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

पुढील लेख
Show comments