Dharma Sangrah
✕

लघु कथा : जादूचे पुस्तक

Updated: सोमवार, 14 एप्रिल 2025 (14:39 IST)
प्रकाश किरणला एका जादुई जगात घेऊन गेली. त्या जगात सगळं सुंदर आणि दिव्य होत. झाडे बोलू शकत होती, प्राणी उडू शकत होते आणि घरे चालू शकत होती. किरण खूप आनंदी होता. त्या जगात त्याने खूप मजेदार गोष्टी केल्या. काही वेळाने, किरणला घरी परत जायचे आठवले. त्याने पुस्तक बंद केले त्याच्या खोलीत परतला आणि ते पुस्तक त्याच्या कपाटात ठेवले. व अचानक त्याला जाग आली त्याने उठून पहिले तर तर ते एक स्वप्न होते. पण त्याला अजूनही ते स्वप्न आठवत होते. व तो त्या स्वतच्या आठवणींमध्ये रमून गेला.
ALSO READ: लघु कथा : बोलणारे झाड
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: लघु कथा : जंगलाचा राजा

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सकाळी रिकाम्या पोटी प्या दालचिनीचे पाणी; ब्लड शुगरवर काय होतो परिणाम? जाणून घ्या फायदे

भारतीय सैन्यात डॉक्टर होण्याची सुवर्णसंधी! भरती प्रक्रिया सुरू, पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या

दिवाळीनंतर त्वचा दिसतेय निस्तेज? चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो परत मिळवण्यासाठी वापरा हे हर्बल फेस पॅक

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आहारात करा या पदार्थांचा समावेश; सर्दी-तापापासून बचाव करण्यास होईल मदत

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

पुढील लेख
Show comments