Marathi Biodata Maker
✕

Cooking Tips :चपाती मऊ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (22:33 IST)
 
पिठात तेल घाला -
जर पोळ्या जास्त काळ मऊ ठेवायच्या असतील तर पीठ मळताना गव्हाच्या पिठात थोडे तेल घालावे. कणिक मळताना तेल घातल्यास चपात्या तव्यावर लवकर शिजण्यास मदत होईल. अशा परिस्थितीत पोळ्या बराच काळ मऊ राहतात.
 
दूध वापरा-
दूध वापरल्याने पोळ्यां दीर्घकाळ मऊ राहण्यास मदत होते.बाहेर कुठे जात असाल आणि पोळ्या जास्त वेळ मऊ ठेवायच्या असतील तर पाण्याऐवजी पीठ दुधाने मळून घ्या. दुधामुळे पीठ मऊ होते आणि पोळ्या जास्त काळ मऊ राहतात.
 
मऊ पीठ  -
पोळ्या कश्या बनतील हे सर्व काही मळलेल्या कणिक वर अवलंबून असते. अनेक वेळा आपण घाईघाईने पीठ मळून घेतो आणि तुलनेने कमी पाणी घालतो. असे केल्याने पीठ घट्ट होते आणि नंतर पोळ्या देखील जास्त काळ मऊ राहत नाहीत. मऊ आणि गुळगुळीत पीठ मळून घेण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घालावे. तथापि, जास्त पाणी घालू नये याची काळजी घ्या कारण यामुळे रोल केलेल्या रोट्या तुटू शकतात. तसेच, किमान 10-15 मिनिटे मळून घ्या आणि पोळ्या बनवण्यापूर्वी थोडा वेळ राहू द्या.
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

केस गळतीसाठी सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्यात

बसताना किंवा उठताना पायांची हाडे कटकटतात का? जाणून घ्या ५ प्रमुख कारणे!

पुढील लेख
Show comments